वॉरेन बफेट यांचा उत्तराधिकारी असेल भारतीय वंशाचा

जगातील सर्वात यशस्वी अब्जाधीश गुंतवणूकदार, शेअर मार्केटचे जादूगार आणि बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वॉरेन बफेट यांना त्यांचा उत्तराधिकारी मिळाला आहे. रॉयटर्सच्या…

आज दि.३ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्य सरकारांनी लॉकडाउन करण्यावरगांभीर्याने विचार करावा : सर्वोच्च न्यायालय कोरोना महामारीच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी लॉकडाउन करण्यावर…

आज दि.२ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

पश्चिम बंगालमध्येभाजपाची दमछाक सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची…

डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले

आयपीएलच्या 14 व्या पर्वात हैदराबादचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यांचं कोणतंही प्लॅनिंग संघाला मिळवून देण्यात अपयशी ठरतंय. संघाला पहिल्या 6…

केवायसी 31 मेपर्यंत अपडेट करा अन्यथा SBI चे खाते गोठवणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून,…

आज दि.१ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

ऑक्सिजन अभावी एकाडॉक्टरसह आठ रूग्णांचा मृत्यू रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रूग्णांचे हाल सुरू…

खासगी बँकांनी केले बचत खात्यावरील व्याजदर कमी

कोरोना संकटाच्या वेळी खासगी क्षेत्रातील बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेने बचत खात्यातील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या ही एकमेव बँक…

अभिनेता जॉन अब्राहम मदतीसाठी सरसावला

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यानेही आता मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स स्वयंसेवी संस्थेकडे सोपवली…

ऑक्सीजनसाठी शिखर धवनने दिले वीस लाख रुपये

भारतात आणखीनही कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. दररोज लाखो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे, हजारो जणांना कोरोनाने मृत्यूला कवटाळावं लागत आहे.…

सहायता फंडात निधी देण्याबाबत शरद पवार यांची सूचना

महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…