लग्नाबाबत प्राजक्ताचा प्रश्न आणि श्री श्री रविशंकर यांनी दिलं सुंदर उत्तर
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आहे. प्राजक्तानं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री, डान्सर, उत्तम निवेदिका आणि आता होत असलेली…