आज दि.१९ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…
पेगासस सॉफ्टवेअरच्या अहवालाततथ्य नाही : अश्विनी वैष्णव पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी…
पेगासस सॉफ्टवेअरच्या अहवालाततथ्य नाही : अश्विनी वैष्णव पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी…
करोनाबाधितांचीसंख्या वाढू लागली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आयसीएमआर आणि इतर केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून देखील सातत्याने देशवासीयांना संभाव्य रुग्णवाढीसंदर्भात सूचना…
तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्ताननेदहशतवादी पाठवले : अशरफ गनी अफगाणिस्तानात दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तालिबानला शांततेच्या चर्चेत सहभागी होण्यास प्रवृत्त करण्यास अपयशी ठरल्याबद्दल…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणिकुटुंबाची ४ कोटीची मालमत्ता जप्त ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २०…
दुर्दैवाने आपण करोनाच्या तिसऱ्यालाटेच्या पहिल्या टप्प्यावर जगभरात अजूनही करोना ठाण मांडून बसला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम…
तुम्ही खरंच एकटं लढणार आहात का?,शरद पवारांचा काँग्रेसला सवाल काँग्रेसचे तीन महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले. तब्बल…
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर…
ईएसबीसी प्रवर्गातून दिलेल्या नियुक्त्याकायम करण्याचा शासनाचा निर्णय ईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या किंवा…
कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवतोय, मात्र यंदा कारण ठरलंय तो म्हणजे पाकिस्तानचा कांदा. पाकिस्तानचा कांदा बाजारात आल्याने भारतीय कांद्याची निर्यात…
उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी,दोन दहशतवाद्यांना अटक लखनऊमध्ये आज दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना…