अंपायरला लाथ मारणाऱ्या बांग्लादेशचा शाकिब अल हसनच्या अडचणीत वाढ

संताप अनावर झाल्यानं अंपायरला लाथ मारणाऱ्या आणि मैदानात गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूवर चांगलाच चाप लावण्यात आला आहे. या ऑलराऊंडर खेळाडूवर बंदीसोबतच…

आज दि.११ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

लोकल सेवा सुरुहोण्याची शक्यता मुंबईकरांना पुढील आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पाच स्तरापैकी पहिल्या पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा…

जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी संघ जाहीर

भारतीय क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक प्रतीक्षा असलेली घोषणा बीसीसीआयने केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (क्रिकेट) जुलै महिन्यात होणार्‍या श्रीलंका दौर्‍यासाठी…

युवकांना चालना देण्यासाठी छोटी क्रिडागंणे अधिक महत्वाची : अशोक चव्हाण

शहराच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेत उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रिडांगणे, खेळाची मैदाने विकसित केली तर यातून युवा खेळाडूना, क्रिडा कौशल्याला…

चॅपेल म्हणाले, ‘आताच्या घडीचा अश्विन सर्वश्रेष्ठ गोलंदाज’

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आर अश्विनची तारीफ केली. चॅपेल यांनी अश्विनला सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट…

आज दि.२ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

आता सरकार घेणार‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मात्र करोनाचा समूळ उच्चाटन झालेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव…

क्रिकेटच्या इतिहासातील चार अविश्वनीय विक्रम,..

क्रिकेट मध्ये विक्रम हे मोडण्यासाठीच बनलेले असतात, हे तुम्ही बर्‍याचदा ऐकले असेल. परंतु काही असे विक्रम आहेत ज्यांना मोडणे हे…

आज दि.२५ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मोदींनी आव्हान दिल्यामुळेचीनने व्हायरल वॉर सुरू केलं देशात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी फेब्रुवारी ते मे पर्यंत अक्षरशः…

आज दि. २१ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा……

परीक्षा रद्द करून सरकारनेशिक्षणाची थट्टा चालवली : उच्च न्यायालय दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले…

नाशिकमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर नेमबाज प्रशिक्षक मुलीचा मृत्यू

कोरोनाच्या उद्रेकाने कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. सांगलीत 13 तासात आई,वडील आणि तरुण मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला, त्यानंतर तिकडे नाशिकमध्ये…