आज दि. २८ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

देशातील १५० जिल्हे कडकलॉकडाउनच्या उंबरठ्यावर देशात दररोज कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक भागात लॉकडाउन…

बँकांनी, खासगी वितीय संस्थांनी कर्ज वसुली थांबवावी

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात व विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातलेले असतांना बँका व अनेक खाजगी कर्जपुरवठादार वितीय संस्था लॉकडाऊनमध्येही सक्तीची…

आज दि.२६ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

गरोदर वाघिणीलाजिवंत जाळले यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान…

कोरोनाचा फटका, 9 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण

कोरोना विषाणू संसर्गानंतर भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण…

आज दि. २५ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा.

श्रीलंकेत सापडला हवेतूनसंसर्ग होणारा नवा स्ट्रेन आपल्या शेजारचा देश श्रीलंकेत सर्वात घातक असलेला नवा स्ट्रेन आढळला आहे. या स्ट्रेनची हवेतून…

धाराशिव कारखाना करणार ऑक्सिजनची निर्मिती

शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील…

‘लाँग कोव्हिड’ म्हणजे काय, जाणून घ्या याविषयी

बर्‍याच अभ्यासानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी जवळजवळ 50 टक्के असे लोक आहेत, जे यातून रिकव्हर झाल्यानंतरही त्यांना पूर्णपणे बरे…

अमेरिकेने भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं

भारतावर चलनासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत अमेरिकेने भारताला करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं आहे. या यादीत भारतासह जगभरातील एकूण 10 देशांचा…

करोडपती व्हायचे आहे हे करा..

National Pension Scheme अर्थात राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणुकीद्वारे तुम्ही करोडपती बनू शकता. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ…

भारतात 160 टन सोन्याची विक्रमी आयात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक अरिष्ट ओढावण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून साधारण अशीच परिस्थिती…