मुंबईत उद्या हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. नागरिक आणि वाहन…
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. नागरिक आणि वाहन…
रायगड आणि नवी मुंबई परिसराला असलेला अतिवृष्टीचा धोका टळला आहे. कारण, पनवेल आणि नवी मुंबई परिसरात रिमझिम पाऊस बरसत आहे.…
मुंबईसह कोकण किनारपट्टीभागात रेड अलर्ट जारी मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोशात सलामी दिली. मुंबईत गेल्या काही तासांपासून पावसाचं धुमशान सुरू…
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर या भागात सकाळपासून धुवाँधार पाऊस…
आंबा म्हणजे भारतीयांसाठी अगदी जवळचा विषय, म्हणून तर त्याची आपल्या देशाचा राष्ट्रीय फळ म्हणून ओळख आहे. आंब्याचे अनेक प्रकार भारतात…
२१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण मोफतकेंद्र सरकार उचलणार खर्च ; मोदींची मोठी घोषणा भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी…
राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. अर्धे राज्य या मान्सूनने व्यापले आहे. मान्सूनचे आगमन होताच जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईत रात्रीपासून…
मराठा समाजाला न्याय दिल्याशिवायगप्प बसणार नाही : संभाजीराजे शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आत्तापर्यंत तुम्ही…
नागपूर महानगरपालिका 75 ऑक्सिजन उद्यान विकसित करणार असल्याची माहिती आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करुन…
औद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि त्यातून नफा यात अडकलेल्या माणसाला मात्र याकडे लक्ष द्यायलाच वेळ नसल्याचं पाहायला मिळतंय.अशातच जागतिक हवामान…