मोबाईल अॕपद्वारे करता येणार पिकांची नोंदणी;ई -पीक पाहणी प्रकल्प 15 आॕगस्ट पासून
शेतजमिनीच्या उताऱ्य़ांवर पिकांची नोंद करण्याची पद्धती आहे. त्यामुळे शेतकऱ्य़ांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज…