आज दि.११ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी,दोन दहशतवाद्यांना अटक लखनऊमध्ये आज दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना…

इंग्लंडने पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी; सोप्या विजयासह मालिका खिशात

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आपल्या नावे करत इंग्लंडने मालिकेत २-० अशी…

ब्राझीलला फायनलमध्ये हरवत कोपा अमेरिकेच्या कपवर अर्जेंटीनाने नावं कोरलं

कोपा अमेरिकेची फायनल मॅच रंगली होती. ब्राझिल विरूद्ध अर्जेंटीना या मॅचमध्ये अखेर अर्जेंटीनाने बाजी मारत गतविजेत्या ब्राझीलवर 1-0 ने मात…

भारताला मोठा धक्का ; हिमा दास दुखापतीमुळे आॕलिम्पिकमध्ये खेळणार नाही

टोकियो ऑलिम्पिक सुरु होण्याअगोदर भारतीय अॕथलेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय धावपटू हिमा दासने मंगळवारी (6 जुलै) दुखापतीमुळे आपण…

आज दि.६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

आंदोलक शेतकरी पाकिस्तानातूनआले आहेत का ? : छगन भुजबळ केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे.…

आज दि.५ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांचीमयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या…

आज दि.४ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सुशील कुमारला तिहार जेलमधल्याबरॅकमध्ये हवा टीव्ही युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू…

आज दि.२ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागला पेट्रोल डिझेल शंभरीपार गेल्यानंतर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तीन महिन्यांच्या…

आज दि.१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्याथकबाकीसह डीए देणार शिव गोपाल मिश्रा म्हणाले, “सरकार सप्टेंबर महिन्यात दोन महिन्यांच्या थकबाकीसह डीए देणार आहे. सप्टेंबर…

अंबरनाथच्या सिलेंडर मॅनची कहाणी एकदा वाचायला हवी

अंबरनाथच्या एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सागर जाधव असं…