कोव्हिशिल्डचा दुसरा डोस आता ८४ दिवसानंतरच ; कोविन पोर्टलमध्ये ही होणार बदल
कोरोना व्हायरसविरोधात (Coronavirus) लसीकरणा दरम्यान (Corona Vaccination) आता कोविशिल्ड (Covishield) वॅक्सिनसाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉईंटमेंट मिळेल. केंद्राने रविवारी कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी…