राज्यातील 19 लाख कर्मचारी का गेले संपावर? 5 राज्यात योजना लागू मग महाराष्ट्रात का नाही?

राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत…

सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी चर्चेत असलेले विकास मालू आहेत तरी कोण?

सतीश कौशिक यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. बॉ़लिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून तर त्यांची वेगळी ओळख आहेच , शिवाय…

सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंच्या शिवसेनेत, आदित्य ठाकरेंनी दोन वाक्यात संपवला विषय!

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या…

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यू, चेहऱ्यावर जखमांचे निशाण

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे. भाग्यश्री मोटेची बहिण मधू मार्कंडेचा मृतदेह पिंपरी-चिंचवडच्या वाकडमध्ये सापडल्याचं वृत्त आहे,…

आज दि.१३ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

ऑस्करच्या दिमाखदार सोहळ्यात जपली भारतीय संस्कृती आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे.नाटू नाटू…

मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक; दिल्ली कॅपिटल्सवर आठ विकेट्सने केली मात

महिला प्रीमियर लीगमधील (WPL) सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने…

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका: ख्वाजापुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ!

डावखुरा सलामीवीर उस्मान ख्वाजाचा भक्कम बचाव भेदण्यात आणि त्याला अडचणीत टाकण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. ख्वाजाने २५१ चेंडूंत केलेल्या नाबाद…

चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बायर्नकडून पॅरिस सेंट-जर्मेन पराभूत

एरिक मॅक्सिम चौपो-मोटिंग आणि सर्ज गनाब्री यांनी केलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात…

आतिशी दिल्लीच्या नव्या शिक्षणमंत्री,‘आप’ सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद रिक्त

दिल्लीतील ‘आप’ सरकारचे शिक्षण प्रारूप तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आतिशी नव्या शिक्षणमंत्री झाल्या आहेत. तर, पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज…

रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, ६ जण ठार; महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, निवासी इमारतींचे नुकसान

रशियाने केलेल्या मोठय़ा क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या दहा क्षेत्रांतील महत्त्वाच्या पायाभूत सोयी आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षांनी गुरुवारी…