हवामान बदलामुळे हापूस उत्पादन २५ टक्क्यांवर; एप्रिलच्या मध्यापासून कोकणातून आवक मंदावण्याची शक्यता
हवामानातील बदलांमुळे यंदा देवगडसह कोकणपट्टय़ात सरासरीच्या २५ टक्केही आंबा उत्पादन होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जेमतेम एप्रिलच्या मध्यापर्यंतच कोकणचा हापूस…