अमेरिकेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात चार भारतीयांचा मृत्यू; गेल्या आठवडय़ात मृतदेह आढळले
कॅनडामधून बेकायदा अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवरील नदीकाठच्या दलदलीमध्ये गेल्या…