जळगाव शहरातील एडवोकेट सिताराम बाहेती महविद्यालयातून शर्वरी लक्ष्मीकांत पाटील ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी वाणिज्य, विज्ञान व कला शाखेतून महाविद्यालयातून प्रथम आली. तिला ९४.५० टक्के गुण मिळाले. शर्वरी ही सुमंगल बुक्सचे संचालक लक्ष्मीकांत पाटील यांची कन्या आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव रोहन बाहेती, प्राचार्य अनिल लोहार, माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, इंजिनिअर राहुल सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना गेल्या सामन्यात दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाचे मंगळवारी तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण…