मराठीतले व्यंगकवी आणि पटकथा लेखक रामदास फुटाणे यांचा आज वाढदिवस

रामदास फुटाणे यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. रामदास फुटाणे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. कविता,…

आज गायक कुणाल गांजावाला यांचा वाढदिवस

कुणाल गांजावाला यांनी आपल्या गांजावाला या आडनावा बद्दल एकदा सांगितले होते की ब्रिटिशांच्या काळात त्यांचे पूर्वज अफू-गांजाच्या व्यवसाय करीत. म्हणून…

कोळशाची शेगडी अन् कुरकुरीत ज्वारीच्या भाक-या..

भुसावळ खाद्यभ्रमंती 14 जाळ अन् धूर संगटच.. भुसावळ म्हणा किंवा रेल्वे म्हणा ..अर्थ एकच..छोटसं तालुक्याचं गावं.. गावातील 75% जनता हि…

संकल्प गुढी

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. यावर्षी नववर्ष वेगळा संकेत देतंय,“आत्मचिंतन करा “.पुन्हा काही दिवसांचा लॉक डाऊन जाहीर होणार. इतकी वर्षे…

वरण बट्टी आणि वांग्याची भाजीवर लिंबूची फोड

भुसावळ खाद्यभ्रमंती : 10 भुसावळपासुन 17-18 कि.मी. वर अट्रावल येथे मुंजोबाचे स्थान आहे.जानेवारीे ते मार्चच्या दरम्यान ,येथे मोठी यात्रा असते…

कळण्याची भाकरी अन् झणझणीत भरीत…

भुसावळ खाद्यभ्रमंती : 9 भरीत आणि भुसावळ म्हणजे हे एक अजोड नातं.. राम लखनच म्हणाना…साधारणपणे शहरांमधे अनेक ठिकाणी पिझ्झा, बर्गर,…

आज बॉलीवूडमधील पहिला डान्सिंग स्टार किंवा जंपिंग जैक म्हटले जाणारे अभिनेता जितेंद्र यांचा वाढदिवस

जितेंद्र हे असे अभिनेता आहेत ज्यांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शून्यातून विश्वे उभे केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास सुरु…

आज आंतरराष्ट्रीय चित्रपट अभिनेता जॅकी चॅन यांचा वाढदिवस

जॅकी चॅन यांनी आपल्या स्टंट्सने सर्वांच्याच मनात घर केले आहे. जॅकी चॅन यांचे जगभरात सर्वत्र चाहते आहेत. जॅकी चॅन यांनी…

आज ज्येष्ठ मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध गीतकार, प्रतिभावंत प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा वाढदिवस

प्रवीण दवणे यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन…

आज गायिका मुग्धा वैशंपायनचा वाढदिवस

‘लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते.…