जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना लाभ
लातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या…