आज दि. २८ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

देशातील १५० जिल्हे कडकलॉकडाउनच्या उंबरठ्यावर देशात दररोज कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. देशाच्या अनेक भागात लॉकडाउन…

मोठा अनर्थ टळला…! परभणीत झाली असती नाशिकची पुनरावृत्ती

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्यानंतर काळाने डाव साधत तब्बल २४ रुग्णांचे प्राण हिरावून घेतले होते. नाशिकसारखाच मोठा अनर्थ…

रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारा आणि बॉलिवूड स्टार प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशीचा आज वाढदिवस

शर्मन जोशीने आपल्या करियर ची सुरुवात थिएटर पासून केली. त्या वेळी तो वर्षभरात ५५० प्रयोग करत असे. हिंदी सिनेमात त्यांचा…

प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाला आग, चार रुग्णांचा मृत्यू

मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.…

अ‍ॅड. दीप्ती काळेचा रुग्णालयातून पळून जाताना मृत्यू

मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या अ‍ॅड. दीप्ती काळे चा रुग्णालयातून पळून जाताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील…

क्रायो गॅस कंपनीचे ऑक्सिजन रत्नागिरीतील रुग्णालयांना

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रायो गॅस कंपनीतून तयार होणारे ऑक्सिजन सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवले जात आहे. लोटे परिसरातील…

महाभयंकर ; एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 मृतदेह

बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर 22 मृतदेह कोंबून त्यांची…

क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

मुंब्र्याच्या कौसा परिसरातील प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर दुर्घटनास्थळी पाहणी करण्यासाठी…

पूर्वोत्तर राज्यांना भूकंपाचे जोरदार धक्के

मेघालय आणि पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांना आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये…

आज दि.२७ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा.

देश संकटात असताना आपणगप्प कसे बसू शकतो : न्यायालय देशातील गंभीर करोनास्थितीची स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात…