आज दि.१० मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचीनिवडणूक पुढे ढकलली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक…
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचीनिवडणूक पुढे ढकलली काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी बैठकीत २३ जूनला निवडणूक…
केंद्राने २५ राज्यांमधील पंचायतींना८९२३.८ कोटीचे दिले अनुदान देशात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून देखील पावले उचलली…
महानायक अमिताभ बच्चन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे ई-पाससाठी अर्ज आल्याचं समोर आलं आहे! करोनाच्या काळात देशभरात अनेक राज्यांनी निर्बंध…
“पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही. आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमानावर ही जनता प्रेम करते.…
भारतात कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या…
आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडूंनी आपापल्या घराची वाट धरलीय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू बॉलिवूड डेस्टिनेशन मालदीवला थांबले आहेत.…
अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या पश्चिम भागात शनिवारी एका शाळेजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात अनेक विद्यार्थ्यांसह किमान 25 जण ठार झाले. अफगाण सरकारच्या…
रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखलकरून घेण्यास नकार देता येणार नाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे…
अभिनेता रणबीर कपूर याच्या चाहत्यांची यादी तशी खूप लांब आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या आपल्या कारकीर्दीत अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून…
बॉलीवूड अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांची पाकिस्तानतील किस्सा ख्वानी बाजारात पेशावर येथे असलेली वडिलोपार्जित हवेली गेल्या काही काळापासून…