‘बीबीसी’वर करवाई, करचुकवेगिरीचा आरोप : वाहिनीच्या मुंबई, दिल्ली कार्यालयांमध्ये प्राप्तिकर खात्याची तपासणी

 ‘बीबीसी’ वृत्तवाहिनी आणि संकेतस्थळाच्या दिल्ली तसेच मुंबईमधील कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाने मंगळवारी ‘पाहणी’ केली. हा छापा नसून ‘सर्वेक्षण’ असल्याचे प्राप्तिकर खात्याने…

विमानावरील हनुमानाचे चित्र हटवले, वाद निर्माण झाल्यानंतर ‘हिंदूस्थान एअरोनॉटिक्स’चा निर्णय

हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ‘हिंदूस्थान लीड इन फायटर ट्रेनर’ (एचएलएफटी)-४२ या लढाऊ विमानावरील हनुमानाचे चित्र हटविण्यात आले आहे. येथे भरलेल्या…

भूकंपबळी ३५ हजारांवर

तुर्कस्तान व सीरियात गेल्या सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या तीन प्रांतांमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकर्ते अजूनही अविरत काम…

आज शिंदे गटाची बारी, सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय?

राज्याच्या सत्तासंघर्षांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या घटनापीठाकडे सुपूर्द करण्यासंदर्भात मंगळवारी दिवसभर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पीठासमोर युक्तिवाद झाला. उद्धव…

भारताच्या १० खेळाडू कोटय़धीश!

भारतीय डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना अपेक्षेप्रमाणे महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पर्वासाठी सोमवारी झालेल्या खेळाडू लिलावात प्रमुख आकर्षण…

“बंगालच्या सीमा भागात भारतीय सैन्याने दहशत पसरवली”, ममता बॅनर्जींच्या वक्तव्याने खळबळ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (१३ फेब्रुवारी) विधानसभेत बोलताना २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्याच्या त्यांच्या आव्हानाचा पुनरुच्चार…

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 3 जणींचा मृत्यू

पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली…

शिवसेना कुणाची? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी, शिंदेंसह ‘या’ आमदाराचा होणार फैसला?

राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. आजपासून कोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात…

महादेवाचं दिव्य रुप पाहून पार्वतीच्या आईची झाली होती अशी अवस्था; विवाहाला केला विरोध अन्..

महादेवाच्या दर्शनाने सर्व भक्तांचे मन प्रसन्न होते, त्याच्या उपासनेने माणसाला सुख, दुःख, रोग, भय इत्यादीपासून मुक्ती मिळते, ज्याच्या दर्शनासाठी प्रभू…

व्हॅलेंटाईन डे दिवशीच जन्म,पण आयुष्यभर पाहिली प्रेमासाठी वाट,मधुबाला-दिलीप कुमारांची अजब लव्ह स्टोरी

सिनेसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा हसता-खेळता चेहरा आजही प्रेक्षकांना जसाच्या तसा आठवतो. त्यातीलच एक चेहरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला…