वेटलिफ्टिंग : जेरेमीला सुवर्ण; विक्रमी कामगिरीसह राष्ट्रकुलमध्ये पहिल्यांदा पदकावर मोहोर
युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दोन विक्रम मोडीत काढत भारतासाठी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील…