PF चे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा पैसे बुडण्याची शक्यता

ज्यांच्या पीएफचे पैसे त्यांच्या पगारातून कापले जातात, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. ईपीएफओने पीएफ खात्यातून आधार कार्डसंदर्भात एक नियम जारी केलाय. जर तुमचे देखील खाते आहे आणि तुम्ही या नियमाचे पालन केले नाही, तर तुमचे PF चे पैसे अडकू शकतात. अशा परिस्थितीत हे नियम काय आहेत आणि या संदर्भात खात्यात कोणते बदल करावे लागतील हे तुम्हाला माहिती आहे का?

ईपीएफओने आधार कार्ड पीएफ खात्याशी जोडणे अनिवार्य केलेय. आता पीएफ खाते आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2021 आहे. अशा परिस्थितीत सर्व पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याशी आधार लिंक करावे लागेल.

जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या खात्यात नियोक्त्याकडून येणारे शेअर्स बंद होतील. म्हणजेच तुमच्या खात्यातील पैसे कमी होतील. जर तुम्हाला सतत खात्यात पैसे येत राहायचे असतील तर तुम्ही PF शी आधार लिंक करा.

ईपीएफओने 30 मे 2021 रोजी अंतिम तारीख निश्चित केली होती, परंतु ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या महिन्यात तुम्ही हे काम करणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणे बंद होईल.

आधार कार्ड लिंक कसे करावे? आधार क्रमांक ईपीएफशी लिंक करण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ पोर्टल epfindia.gov.in वर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर ‘ई-केवायसी पोर्टल’ आणि ‘लिंक यूएएन आधार’ त्यानंतर ‘ऑनलाईन सेवा’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा यूएएन नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर ओटीपी आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. यानंतर तुमच्या आधार तपशीलांची पडताळणी करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या मेलच्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP जनरेट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.