आज पासून sdnewsonline.com हे नाविन्यपूर्ण वेबपोर्टल आपल्या सर्वांच्या सेवेत सादर करत आहोत.
स्थानिक बातम्या सह, राज्यभरातील आणि देश पातळीवरील घडामोडींचा वेध या पोर्टल मध्ये आम्ही घेणार आहोत. अभ्यास पुर्ण लेख, प्रासंगिक लेख यांचा देखील यामध्ये समावेश असेल.
हे वेब पोर्टल आपल्या सर्वांचे आहे, यात सहभाग नोंदवा आणि आपल्या सेवेची अधिकाधिक संधी आम्हाला द्या….
सुरुवात आजच्या गुढीपाडव्याच्या विशेष लेखापासून..!