जगात सर्वच देशांना सोन्याचे दागिने वापरण्याची नवलाई

सोने खरेदी करणे हा सर्वांचा आवडता विषय आहे. केसांमध्ये आता हॉल मार्क असलेले सोन्याचे दागिने विकणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.…

इन्फोसिस आणि TCS मध्ये मेगा भरतीची योजना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्डाड कोसळली आहे. या परिस्थितीमध्येही भारतातील TCS आणि Infosys या दोन…

उद्योगाला ‘ब्रेक’ लागु न देता आत्मविश्वासाने सामोरे जा

कोरोना काळात उद्योगांना ‘ब्रेक’ लागल्यानंतर जागतिक बाजारपेठा आणि अर्थव्यवस्थाही एकाएकी ठप्प झाल्या आहेत. भारतीय उद्योगांनाही कोरोनाची खीळ बसली. मात्र, या…

घराची किंमत फक्त १००० कोटी

करोना काळात इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मात्र आता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना हे क्षेत्रही…

अर्थमंत्री म्हणतात तो आदेश चुकून निघाला…

लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आलीय. अर्थ मंत्रालयाकडून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलाय. नव्या आर्थिक…

आयकरच्या हाती घबाड 700 कोटींची कर चोरी उघड

आयकर विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर चोरी उघड आणली आहे. हैदराबाद मधील दोन रियल इस्टेट डेव्हलपर्स वर धाड टाकण्यात आली…

भविष्य निर्वाह निधी करमुक्त व्याज मर्यादा वाढवली

भविष्य निर्वाह निधी करमुक्त व्याज ठेवण्याच्या बाबतीत कर्मचाऱ्याच्या जास्तीत जास्त वार्षिक योगदानाची मर्यादा अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात…

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण नाही

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही. तसेच खासगीकरण होत असलेल्या बँकांमधील कर्मचारी व ठेवीदारांचे हित जपले जाईल, अशी…

चलन व्यवस्थेतून दोन हजारच्या नोटा बाहेर

देशातील चलन व्यवस्थेतून आता दोन हजारच्या नोटा हळूहळू बाहेर करण्यात येत आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये आरबीआयने दोन हजाराच्या नोटांच्या…