तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा पंतप्रधानांना म्हणाल्या रोडरोमिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभव होणार असल्याने ममता बॅनर्जी दुसऱ्या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू असल्याचा टोला लगावला आहे.…

राष्ट्राध्यक्षांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी ४५ ठार

आफ्रिकेमधील टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना…

विमान प्रवासासाठी १ एप्रिलपासून जादा शुल्क

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानचालन सुरक्षा शुल्कात अर्थात एव्हिएशन सिक्युरिटी फीमध्ये (ASF) वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे १ एप्रिलपासून विमान…

व्यापार कोंडी टळली, अडकलेले जहाज काढले

एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व…

शरद पवार यांच्यावर ३१ ला होणार शस्त्रक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली. पवार यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात…

निदर्शकांवर जवानांचा म्यानमारमध्ये गोळीबार ११४ हून अधिक ठार

म्यानमारमध्ये शांततेत निदर्शने करणाऱ्यांवर लष्कराच्या जवानांनी निदर्शकांच्या डोक्यावर आणि पाठीवर गोळ्या घालण्यात आल्या आहेत. जवानांनी केलेल्या कारवाईत एका दिवसात ११४…

संतापलेल्या शेतकऱ्यांचा भाजपच्या आमदारावर हल्ला

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज भाजपच्या एका आमदारावर हल्ला केला.…

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

आपल्या मधाळ आवाजाने रसिकांच्या हृदयावर गेल्या अनेक वर्षांपासून राज्य करणाऱ्या, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पत्रामुळे तरुणांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले आहे.असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपूर्वी अंतिम वर्षाची गुणपत्रक सादर करणे…

पुणे, नागपूर, मुंबई यांच्यासह देशातील दहा जिल्हे ठरले हॉटस्पॉट

देशांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असतानाच देशातील दहा जिल्हे हॉटस्पॉट ठरले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. दहा…