ड्रायव्हरच्या मुलाची ही संघर्षगाथा तुम्हाला प्रेरणा देईल

अमूल कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आज तरुणांसाठी उदाहरण बनलाय. हितेश सिंग नावाच्या या मुलाने देशातील नामांकित व्यवस्थापन…

‘DDLJ’ चे दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्या विषयी जाणून घ्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य चोप्रा यांना चर्चेत राहणे अजिबात आवडत नाही. परंतु, ते आपल्या कामासाठी नेहमीच चर्चेत…

अभिनेत्री विद्या बालनची सुरुवात झाली होती मालिकेपासून

विद्या बालनने तिच्या करिअरची सुरुवात एका टीव्ही सीरियलने केली होती. 1995ची ही मालिका मालिका आजही सुपरहिट आहे. लोकांना आजही हा…

5 जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा

गेल्या काही दिवसांपासून 5 जी नेटवर्कमुळे कोरोना होत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे…

आज दि.20 मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

म्युकरमायकोसिसचा साथरोगनियंत्रण कायद्यामध्ये समावेश भारतात आत्तापर्यंत असलेल्या करोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं केंद्र सरकारने…

टीम इंडियाचा कोच होणार राहुल द्रविड

भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड (Rahul…

जायकवाडी उजनी शाश्वत स्त्रोतातून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांना लाभ

लातूर, बीड औरंगाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या…

आठवड्याच्या अपयशी झुंजीनंतर वराची प्राणज्योत मालवली

मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील पचोर शहरातील अजय शर्मा नामक 25 वर्षीय युवकाचा 25 एप्रिल रोजी सिहोर येथे विवाह संपन्न झाला.…

घरीच कोरोना चाचणी करण्यास परवानगी

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)ने कोरोना विषाणूच्या संसर्गाची खातरजमा करण्यासाठी आता घरीच कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिलीय. पुण्यातील माय…

श्रीदेवीशी बोलायला हवे होते : जयाप्रदा

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय सिंगिंग रिअँलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या या आठवड्याच्या विशेष भागात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा यांनी हजेरी…