सत्तानाट्यानंतरचा पहिला सामना, ठाकरे-शिंदेंशिवाय… विधानपरिषदेच्या लढती ठरल्या!
महाराष्ट्रातल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच आमदारकीसाठीच्या या निवडणुका होत आहेत. याआधी अंधेरीमध्ये पोटनिवडणूक…