आज दि.२८ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

पवारांनी खडसावलं, ठाकरेंनी सुनावलं, सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधी बॅकफूटवर! काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला…

४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे! 

महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर्सनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय मुलींनी घरच्या भूमीवर नेत्रदीपक कामगिरी करत चार सुवर्णपदके जिंकली.…

‘शकुंतलम’ चित्रपटासाठी समांथा रुथ प्रभूने परिधान केले तब्बल 14 कोटींचे दागिने

अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये…

ट्रेनच्या एसी कोचला येणार अच्छे दिन! ‘या’ गोष्टीत होणार सुधारणा

तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेने जर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी…

बिल्किस बानोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, गुजरातला नोटीस

बिल्किस बानोप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि गुजरात सरकारला नोटीस बजावली आहे. गुजरात सरकारच्या शिफारशीवरून, गुजरात दंगलींमधील या प्रकरणातील ११…

अमेरिका पुन्हा हादरलं! कॅलिफोर्नियातील एका शाळेत महिलेकडून गोळीबार, तीन चिमुकल्यांसह सहा जणांचा मृत्यू

अमेरिका पुन्हा एक गोळीबाराच्या घटनेलं हादरलं आहे. कॅलिफोर्नियाच्या नॅशविले भागातील एका प्राथमिक शाळेत २८ वर्षीय महिलेकडून गोळीबार करण्यात आला आहे.…

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केदार जाधवचे वडील महादेव सोपान जाधव (वय-७५)…

बेदाणा वॉशिंगसाठी चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर, साडेसात लाखाचा साठा जप्त

बेदाण्याला चकाकी येण्यासाठी (वॉशिंग) चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उघडकीस आणला. याठिकाणाहून…

उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतरामागे ऐतिहासिक कारण!, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यामागे राजकीय नव्हे, तर ऐतिहासिक कारणे आहेत. त्यामुळे नामांतरामुळे सामाजिक तणाव, धार्मिक…

आज दि.२६ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

सहाव्यांदा IPL ची ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सने कसली कंबर, वानखेडेवर सुरु केला सराव कोरोना महामारीनंतर यंदा तब्बल 2 वर्षांनी आयपीएल…