भारतीय क्रिकेट बोर्डाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय़

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सोमवारी एका व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे 9वी एपेक्स काउंसिल बैठक घेतली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेत आगामी क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले. नव्या काही नियमांमुळे अगदी अंडर 16 पासून ते वरिष्ठ स्तरावरील 2000 क्रिकेटपटूंना याचा फायदा होणार आहे. तर या बैठकीत घेण्यात आलेले नेमके निर्णय काय जाणून घेऊ…

भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) सोमवारी (20 सप्टेंबर) एका व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे 9वी एपेक्स काउंसिल बैठक घेतली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेत आगामी क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले. नव्या काही नियमांमुळे अगदी अंडर 16 पासून ते वरिष्ठ स्तरावरील 2000 क्रिकेटपटूंना याचा फायदा होणार आहे. तर या बैठकीत घेण्यात आलेले नेमके निर्णय काय जाणून घेऊ…

बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या फीसमध्ये वाढ केली आहे. यानुसार अंडर-23 आणि अंडर-19 क्रिकेटर्सना अनुक्रमे 25,000 आणि 20,000 रुपये सामन्याच्या प्रत्येक दिवसाला मिळतील. तसेच महिला क्रिकेटपटूंना प्रतिसामना 12,500 रुपये मिळत होते त्याजागी आता 20,000 रुपये मिळतील.

याशिवाय ज्या रणजी खेळाडूंनी 40 हून अधिक सामने खेळले आहेत. त्यांची मॅच फी जवळपास दुप्पट करण्यात आली असून त्यांना सामन्यासाठी प्रतिदिन 60 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय ज्या खेळाडूंनी 21 ते 40 सामने खेळले आहेत. त्यांना सामन्या दरम्यान प्रतिदिन 50 हजार रुपये मिळणार आहेत. यापेक्षा कमी अनुभव असणाऱ्या खेळाडूंना प्रतिदिन 40 हजार रुपये मिळतील. या नव्या नियमांनी 2000 हून अधिक क्रिकेटपटूंना फायदा होईल.

तसेच 2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे.

स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले असले तरी अंडर-16 टूर्नामेंट खेळवण्याबाबत अजून ठोस निर्णय झालेला नाही. याचे कारण कोरोना प्रतिबंधक लस अजूनही 18 वर्षाखालील नागरिकांना उपलब्ध नसल्याने खेळाडूंच्या प्रकृतीची काळजी घेता ही स्पर्धा होण्यालर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण अंडर 19 स्पर्धानंतर याबबात लगेचच निर्णय़ घेणार असल्याचं यावेळी सांगितलं गेलं आहे.

6/6या निर्णंयासह भारतीय संघाचं टी20 विश्वचषकानंतरच वेळापत्रकही यावेळी जाहीर करण्यात आलं. भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी आमंत्रित करणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळलाने (BCCI) त्यांच्या एपेक्स काउंसिल मीटिंगमध्ये ही माहिती दिली. या वेळापत्रकात विविध देशांसोबक भारत 4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे.
या निर्णंयासह भारतीय संघाचं टी20 विश्वचषकानंतरच वेळापत्रकही यावेळी जाहीर करण्यात आलं. भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी आमंत्रित करणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळलाने (BCCI) त्यांच्या एपेक्स काउंसिल मीटिंगमध्ये ही माहिती दिली. या वेळापत्रकात विविध देशांसोबक भारत 4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.