नुकत्याच घोषित झालेल्या NEET परीक्षेच्या रिजल्ट मध्ये Waves Classes च्या विद्यार्थ्यानी चांगले यश संपादन केले. संपूर्ण भारतात 19 लाख विद्यार्थ्यानी NEET परीक्षा दिली होती त्यापैकी 40% विद्यार्थी रजिस्ट्रेशन साठी पात्र ठरले. मात्र WAVES CLASSES च्या 60% विद्यार्थ्यांना पात्रता पार करता आली. क्लास मधून सारंग देसले हा विद्यार्थी 548 मार्क्स घेऊन प्रथम आला. तर क्लास ची स्टूडेंट मानसी कुलकर्णी हिला 494 मार्क्स मिळाले. क्लास मधून यशस्वी झालेले विद्यार्थी सारंग देसले – 548 ,मुक्ताई कुळकर्णी – 494,गणेश वनम्हने – 470 ,प्रणय वैद्य – 467 ,नंदिनी नेवे – 436 ,प्रणव वैद्य – 393 ,बावीस्कर जीतेश – 356
जैस्वाल यश – 348 ,पाटील ओम विनोद – 347 असे यश संपादित करणारे विद्यार्थी आहेत.
यांच्या व्यतिरिक्त ईतर 27 विद्यार्थी अॅडमिशन प्रोसेस साठी पात्र ठरले आहेत.
सर्वानी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे हे यश आहे. या वर्षी चा बायोलॉजी आणि केमिस्ट्री चा पेपर वेळ खाऊ आणि अॕर्सशन बेस असल्याने बर्याच विद्यार्थ्यांचे टाइम मॅनेजमेंट चुकले असल्याचे संचालक प्रा. अभय कुळकर्णी यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढच्या वर्षी या पेक्षा जास्त मेहनत करून या पेक्षा जास्त चांगले मार्क्स मिळवून देण्याचा संकल्प केला असल्याचे संचालकांनी सांगितले.
क्लास मध्ये नीट रिपीटर्स बॅच सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यानी वेव्हज क्लासेस, यूनियन बँक बिल्डिंग रिंग रोड जळगाव येथे संपर्क करावा. 250 च्या वर मार्क्स मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी नीट रिपीटेशन बॅच मध्ये 50% फी सवलतीची योजना असल्याचे संचालकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 9850969921 यावर संपर्क साधावा.