तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुमच्यासाठी flipkartने बंपर ऑफर आणली आहे. सध्या अभ्यासासाठी लॅपटॉप, मॉनिटर, हेडफोन्स इत्यादी गोष्टींची गरज भासते. म्हणून flipkartने ‘बॅक टू कॉलेज’ नावाने सेल सुरू केला आहे. या सेलचा फायदा तुम्हाला 21 जून ते 24 जूनपर्यंत होणार आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला लॅपटॉप, मॉनिटर, हेडफोन्स 84 टक्के डिस्काऊंटने खरेदी करता येणार आहे.
घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मॉनिटर , हेडफोन्स, टेबलेट, पावर बँक आणि अन्य वस्तूंची गरज भासते. एचडीएफसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआयसह 10% अतिरिक्त सूट देखील मिळेल.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात अशी पडताळणी केल्यास तुम्हाला आणखी अधिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना वस्तूंवर 750 रूपयांचं सरसकट डिस्काऊंट मिळाणार आहे.
लॅपटॉपवर डिस्काऊंट
- HP 15s Ryzen 3 – लॅपटॉप 8GB रॅम आणि 1TB HDD सोबत सेलमध्ये 36 हजार 490 रूपये
- 8GB रॅम आणि 512GB SSD सोबत Asus VivoBook i5 लॅपटॉपची किंमत 55 हजार 990 रूपये
- Cire i5 10 Gen, Mi Notebook लॅपटॉपची किंमत 43 हजार 990 रूपये
- Asus VivoBook Core i3 4GB रॅम आणि 1TB HDD लॅपटॉपची किंमत 37 हजार 990
गेमिंग लॅपटॉप
- Lenovo Core i5 3GB ग्राफिक कार्ड सोबत 48 हजार 990 रुपये किंमतीत मिळत आहे.
- 8GB रैम आणि 512GB SSD सोबत Acer Aspire 5 Ryzen 5 ची किंमत 50 हजार 990 आहे.
- NVIDIA GTX 1650 सोबत HP Pavillion Ryzen 5 ची किंमत 49 हजार 990 रुपये आहे.