पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 मे रोजीपासून विदेश दौऱ्यावर
या विदेश दौऱ्यात पंतप्रधान तीन युरोपीय देशांचा दौरा करणार.
पंतप्रधान या दौऱ्यात जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट देणार.
यावेळी मोदी सुमारे 65 तास विदेशामध्ये असणार
विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 25 कार्यक्रमांमध्ये सामील होणार.