ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये मुंबई इंडियन्सचा ईशान किशन

इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन सुरु आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 171 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. तर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये दिवसातील पहिला सामना झाला. जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने हा सामना जिंकला.

जोस बटलरने यंदाच्या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांतच गेलं. आता ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स ईशान किशन आला असून त्याने दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर असून त्याने देखील दोन सामन्यात 135 रन बनवले आहेत.

सलामीवीर ईशान किशनने 43 चेंडूत 54 धावा केल्या तर पाच चौकार आणि एक षटकारही लगावला. या अप्रतिम खेळीनंतर देखील मुंबई इंडियन्सला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र, त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांत संपुष्टात आणलं. यावर दोन सामन्यात 135 रन बनवून ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या स्थानावर ईशान विराजमान झाला.

जोस बटलरच्या जबरदस्त फलंदाजीमुळे राजस्थानने शनिवारी सामना जिंकला. जोस बटलरने (Jos buttler) या सीजनमधलं पहिलं शतक झळकावलं. जोस बटलरने आपल्या फलंदाजीने अनेकांची मन जिंकून घेतली. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील शनिवारी झालेल्या सामन्यात ऑरेंज कॅपमधील आंद्रे राज 24 तासांतच गेलं आणि पहिल्या क्रमांकावर ईशान किशन तर दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. आंद्रे रसेल ईशान आणि बटलरच्या कामगिरीनंतर तिसऱ्या स्थानी गेलाय.

टी ट्वेन्टी क्रिकेट विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा : https://upscgoal.com/icc-t20-world-cup-winners-list/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.