सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर Carotid Artery revascularisation शस्त्रक्रिया पार पडली, जी मेंदूला रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया आहे.…

सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिन

जन्म.२६ ऑक्टोबर १९५४ लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग…

रविना टंडन आणि ‘शोले’फेम सांबाचं आहे हे खास नातं;ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य! रविनाचा आज वाढदिवस

बॉलिवूडमध्ये मस्त-मस्त गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवीना टंडनने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या…

स्वरा भास्कर म्हणते, हिंदू असल्याची लाज वाटते

देशातील विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडण्यासाठीसुद्धा बॉलिवूड कलाकार ओळखले जातात. समाजिक भान जपत, या समाजाप्रती आपलंही काही देणं आहे याची…

दीपिका पदुकोण च्या आहाराबाबत जाणून घ्या

अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसबाबत खूप शिस्तप्रिय आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दीपिकाला खाण्यापिण्याची खूप आवड आहे.…

बॉलीवूडचे अभिनेते संजीव कुमार यांच्या विषयी जाणून घ्या

बॉलिवूडचे अनेक दिग्गज अभिनेते या जगात नाहीत, पण त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आणि कथा आजही आठवल्या जातात. अभिनेता संजीव कुमार…

आर्यन खानचे NCB वर गंभीर आरोप

गेल्या वर्षभरापासून बॉलिवूड सेलिब्रिटींवर ड्रग्जचे आरोप होत आहेत. या प्रकरणात, स्टार किड्स असल्याचं देखील समोर येत आहे. अभिनेता शाहरुख खानचा…

बाहुबली अभिनेता प्रभासचा आज वाढदिवस, जाणून घ्या त्याच्याविषयी

आज (23 ऑक्टोबर) साऊथ सिनेमाचा ‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) वाढदिवस आहे. 23 ऑक्टोबर रोजी जन्मलेले प्रभास आज 42 वर्षांचा झाला…

करण जोहर वर संतापल्या शबाना आजमी

एक काळ होता जेव्हा करण जोहरचे रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाले होते. शाहरुख खान आणि काजोलची जोडी बहुतेक…

टिकटॉक बंद झाल्यानंतर रितेश बेरोजगार झाला?

अभिनेता रितेश देशमुखचे इन्स्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. विशेषतः त्याच्या मजेदार रील्समुळे चाहते आनंदी होतात, जे तो अनेकदा इन्स्टाग्रामवर शेअर करतो.…