एनसीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण देणार

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आगामी काळात 7231 पदांवर पोलीस शिपाई भरती करणार असल्याचं जाहीर…

युजीसीचं नवं शैक्षणिक धोरण, पदवीनंतर थेट करा PhD

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन शिक्षण धोरणानुसार तुम्हाला संशोधनासह पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतरच्या चार वर्षांच्या पदवी शिक्षणानंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण…

टीईटी प्रकरणातील सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये

आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा एकदा अनेकांची झोप उडालीय. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास…

सोलापूर विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात दुर्मिळ घटना घडलीय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले गेलं आहे. बजेटवर अनेक…

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. राज्यातील एकूण 16…

टीईटी परीक्षा प्रकरणातील सर्वाधिक अपात्र परीक्षार्थी नाशिक जिल्ह्यातील

पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी…

आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ

आरटीई अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2022-23  च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार मुलांचा प्रवेश घेण्‍यासाठी आता…

बारावीच्या परीक्षेला उद्या 4 मार्चपासून प्रारंभ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exams) उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 4…

मुख्याध्यापकाची दहावीच्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

नाशिकमधल्या जेल रोड भागात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.…

परीक्षेच्या दीड तास आगोदर विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी करणार

कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना बारावीची परीक्षा होईल की नाही यावर शंका होती. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार…