‘स्वराज्यरक्षक संभाजी’ नंतर शंतनू मोघे पुन्हा साकारणार महाराज; सिनेमाचा फर्स्ट लुक समोर
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी होणार आहे. सर्वत्र शिवजन्मोत्सवाची तयारी सुरू असताना सिनेक्षेत्रात महत्त्वाची घोषणा करण्यात आली…