आज दि.२६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….
३१ बेपत्तांना मृत घोषितकरत शोधकार्य थांबवले पावसाने धो-धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली.…
३१ बेपत्तांना मृत घोषितकरत शोधकार्य थांबवले पावसाने धो-धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली.…
सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी महिला दुहेरी स्पर्धेत पराभूत झाली आहे. पहिल्या फेरीत युक्रेनच्या जुळ्या बहिणी लिडमयला आणि नादिया…
जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकनेमिळवलं सुवर्णपदक जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना…
भारताची स्टार महिला बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) टोक्यो ऑलिम्पिकची सुरुवातच विजयाने केल्यामुळे तिच्या पदक जिंकण्याच्या आशा आणखी…
टोकियो ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानूयांना बेटलिप्टिंगमध्ये पहिले सिल्व्हर मेडल टोकियो ऑलिंपिकमध्ये मीराबाई चानू यांना बेटलिप्टिंगमध्ये पहिले सिल्व्हर मेडल मिळाले आहे. २१…
तळई येथे दरड कोसळून३२ जणांचा मृत्यू रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी…
2032 मध्ये ऑलिम्पिक गेम्स कुठे होणार याची उत्सुकता सर्वांना होती. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. 2032मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ही…
देशभरातील प्राथमिक शाळालवकरच सुरू होण्याची चिन्हे देशभरातील प्राथमिक शाळा – लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद…
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs Sri Lanka) रोमांचक विजय झाला आहे, याचसोबत भारताने 3 वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये…
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक झाली आहे. राज कुंद्रावर अश्लील फिल्म तयार करण्याचा आरोप लावण्यात आला…