लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; गांधीनगर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, आज न्यायालयाने याप्रकरणी…

माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण(वय-९७) यांचे (मंगळवार) निधन झाले. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ…

विकासाचा वेग संथच! आर्थिक पाहणी अहवाल : पुढील वर्षी ‘जीडीपी’ ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत

करोनाच्या संकटातून देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बाहेर आली असली तरी, पुढील आर्थिक वर्षांत (२०२३-२४) विकासाचा दर ६ ते ६.८ टक्क्यांपर्यंत सीमित…

शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांना मोठा दिलासा; जावई विजय झोल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम वाढवली, पुरस्कारचं स्वरुपही बदललं

महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे. याबाबतचा काल मुख्यमंत्री…

पोलीस भरतीसाठी साडेसहा लाख पदवीधरांचे अर्ज

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक…

पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपुष्टात; शिवसेनेतील वादाबाबत निवडणूक आयोगाकडे लक्ष

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत सोमवारी संपणार आहे. सध्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील…

पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीशांचे कौतुक; प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याचा मुद्दा

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी भर दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र…

ब्राझीलमधील दंगलप्रकरणी लष्करप्रमुखांना हटवले

ब्राझीलच्या राजधानीत ८ जानेवारी रोजी पराभूत अध्यक्ष जईर बोल्सोनारो यांचे समर्थक असलेल्या अतिउजव्या विचारसरणीच्या निदर्शकांनी दंगल केली होती. या दंगलप्रकरणी…

जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर भर दिल्याने भाजप-शिंदे गटाची अडचण…