बजाज डीसकव्हर 100Std बाईक अवघ्या 25 हजारात खरेदी करता येणार

जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बाईक घेणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आहे. बजाज डीसकव्हर 100Std (Bajaj Discover 100Std) ही बाईक अवघ्या 25 हजारात खरेदी करता येणार आहे. या बाईकची विक्री CredR या वेबसाईटवरुन केली जात आहे. CredR सेंकड हॅन्ड बाईक्स आणि स्कूटर खरेदी आणि विक्री करणारी वेबसाईट आहे. ही बाईक खरेदी केल्या सोबत अनेक फायदे होणार आहेत.

CredRवर Bajaj Discover 100Std या बाईकची विक्री आधी 28 हजार रुपयांनी केली जात होती. मात्र त्या दरात आणखी 3 हजार रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे ही बाईक 25 हजारात खरेदी करता येणार आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे, म्हणजेच सेकंड हॅन्ड बाईक. ही सेकंड हॅन्ड बाईक आतापर्यंत 20 हजार 160 किलोमीटर पर्यंत चालवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यास सोबत 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 5 हजार किंमत असलेली 6 महिन्यांची वॉरन्टी आणि आरसी ट्रान्सफर सुविधाही मिळेल.

वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही एक बेस्ट प्राईजवाली Refurbished Bike आहे. या बाईकबाबत तुम्हाला फक्त नाव आणि मोबाईल नंबर टाकून अधिक माहिती जाणून घेता येईल. तसेच बाईक खरेदी केल्यानंतर घरी आणण्यासाठी फक्त 399 रुपये मोजावे लागतील. तसेच बाईकबाबत तुम्हाला शोरुममध्ये जाऊनही अधिक माहिती घेता येईल.

या बाईकचं इंजिन हे 109cc इतकं आहे. विशेष म्हणजे ही बाईक हफ्त्यांवरही (EMI) घेता येणार आहे. बाईकबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करताना सर्व नीट तपासून पाहा. तसेच बाईकचे आरसी बूक, इंश्युरंस यासारखे सर्व डॉक्युमेंट्सही पाहून घ्या. बाईकची कंडीशन कशी आहे, याकेड लक्ष द्या. सेंकड हॅन्ड बाईक घेताना या बाबींकडे लक्ष द्या नाहीतर, तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.

(फोटो गुगल)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.