शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशी…

राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही कॅमेरे लावणार

येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. राज्यातील…

दिव्यांग उमेदवारांना आयपीएस आणि आरपीएफमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी

सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिव्यांगांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयपीएस (IPS), आरपीएफ आणि DANIPSमध्ये…

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत सुरू आहे. सीईटी सेलकडून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी उच्च…

बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना 10 गुण गमवावे लागण्याची शक्यता

बारावीची परीक्षा आणि त्या परीक्षेत मिळणारे गुण म्हणजे विद्यार्थ्यांना अनन्यसाधारण वाटतात, पण आता एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक…

पहिलीमधील विद्यार्थ्यांना आता मिळणार द्विभाषिक पाठ्यपुस्तक

यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय…

विद्यापीठाच्या परीक्षाही ऑफलाईन घेण्यात येणार

कोरोनाचा तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असून कोरोनाचे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर यंदाच्या दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑफलाईन…

मुख्याध्यापकांनी शाळेतच विद्यार्थ्यांचे केस कापले, अमरावती शहरातील घटना

मुख्याध्यापकाने शाळेतच विद्यार्थ्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत ही घटना घडल्याचं उघडकीस आलं…

राज्यपालांच्या उपस्थितीत बोगस डॉक्टरेट प्रमाणपत्र वाटप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोगस डॉक्टरेट वाटप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात…

राज्यभरात दहावीच्या 15 विद्यार्थ्यावर कारवाई

राज्यात सध्या दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा सुरु आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा…