कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या
सौराष्ट्रमध्ये कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही कोरोनामुळे एका कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवल्याची…