सलमान खान कधी लग्न करणार?’ धक्कादायक माहिती समोर

सलमान खान कधी लग्न करणार?’ हा सलमान खानच्या चाहत्यांना पडलेले सर्वात मोठा पडलेला प्रश्न. याबाबत सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान कधी लग्न करणार? याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खानचं लग्न झालंय? एवढंच नव्हे तर त्याला 17 वर्षांची मुलगी देखील आहे? या माहितीने चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलर्स काहीही कमेंट करत असतात. सोशल मीडियावर ट्रोलर्स कलाकारांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. याचीच चर्चा पुन्हा रंगत असते. असंच काहीस सलमान खानसोबत झालं आहे. अगदी वैश्विक प्रश्न म्हणून समजला जाणारा प्रश्न,’सलमान खान कधी लग्न करणार?’ याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हल्लीच आपल्या भावाच्या अरबाज खान (Arbaz Khan) च्या टॉक शो – पिंच 2 (Pinch 2) मध्ये आला होता. सलमान खानने या शोमध्ये सगळ्या अफवांवर खुलासा केला आहे.

या शोचा फॉरमॅट असा आहे की, येणारा कलाकार हा ट्रोलर्स आणि त्याच्या कमेंट्वर रिऍक्ट होत असतो. या कार्यक्रमात सलमान खानवर आलेले कमेंट हे सकारात्मक आहेत. काही ट्रोलर्सने सलमानला वादाच्या भोवऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात.

अरबाजने या कार्यक्रमात एक अशी ट्रोलरची कमेंट शेअर केली. जी खूप चर्चेत होती. त्यामध्ये लिहिलं होतं की,’कुठे लपून बसला आहे घाबरट. भारतात सगळ्यांना माहित आहे की तू तुझ्या पत्नी आणि 17 वर्षांच्या मुलीसह दुबईत आहेस. भारतीयांना कधीपर्यंत मूर्ख बनवणार आहेस.’

सलमान खानने ही सगळा अफवा असल्याचं म्हणतं ही गोष्ट नाकारली आहे. ‘लोकांना खूप चांगल्याप्रकारे माहित आहे की, ही बकवास आहे. मला माहित नाही, त्या युझर्सने की पोस्ट का केली आहे. आणि कुणाबाबत केली आहे.’ पुढे सलमान म्हणतो की,’त्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी मी जात आहे. भाई सगळ्यांना माहित आहे. माझं लग्न झालेलं नाही. मला पत्नी नाही. मी गेल्या 9 वर्षांपासून भारतातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. मी या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी जात आहे. संपूर्ण भारताला माहित आहे की, मी कुठे राहत आहे.’

सलमानला विचारलं की, सोशल मीडिया सल्लागार म्हणून कतरिना की दिशा पटनी. यावर क्षणाचाही विलंब न करता सलमानने कतरिनाचं नावं घेतलं. ती सोशल मीडियाच्या बाबतीत जास्त समजूतदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.