भाजपचे राज्यसभा खासदार म्हणतात पंतप्रधान कार्यालय निरुपयोगी

पंतप्रधान कार्यालय हे निरुपयोगी आहे. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी आता नितीन गडकरी यांच्यावर सोपविली पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा…